जानेवारी महिन्यात गारपीट होणार का? माणिकराव खुळे यांचा हवामानाचा मोठा अंदाज; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार; पावसाची किंवा गारपिटीची भीती बाळगण्याचे कारण नाही. जानेवारी महिन्यात पावसाचा किंवा गारपिटीचा अंदाज आहे का? शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘ला निना’ (La Niña) सक्रिय झाल्यामुळे अवकाळी पाऊस किंवा गारपीट होईल का, अशी चर्चा सुरू आहे. यावर ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याचा ला निना अत्यंत कमकुवत आहे … Read more





